शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

श्रीरामपूरमध्ये पुनाळेकर यांच्या अटकेचा निषेध : हिंदू रक्षा समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 12:42 IST

हिंदू विधीज्ञ परिषदेचे सचिव संजीव पुनाळेकर व कार्यकर्ते विक्रम भावे यांना सीबीआयने डॉ.नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी केलेल्या अटकेचा येथील हिंदू रक्षा कृती समितीने आंदोलनाच्या माध्यमातून निषेध केला.

श्रीरामपूर : हिंदू विधीज्ञ परिषदेचे सचिव संजीव पुनाळेकर व कार्यकर्ते विक्रम भावे यांना सीबीआयने डॉ.नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी केलेल्या अटकेचा येथील हिंदू रक्षा कृती समितीने आंदोलनाच्या माध्यमातून निषेध केला.श्रीरामपूर शहरातील राम मंदिर चौकात बुधवारी कार्यकर्त्यांनी एकत्र येत निषेधाच्या घोषणा दिल्या. यानंतर तहसील कार्यालयातील वरिष्ठ लिपीक निलेश सोनसाळे यांना निवेदन देण्यात आले. हिंदू रक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय जयस्वाल, दीपक डावखर, रुद्रशम्भू प्रतिष्ठानचे कृष्ण करपे, जय श्रीराम ग्रुपचे भरत शेळके, शुभम कांबे, रामेश्वर भुकन आदी उपस्थित होते.अटक झालेल्या संजीव पुनाळेकर यांचे व श्रीरामपूरचे जवळचे आणि जिव्हाळ्याचे संबंध होते. येथील हिंदू बांधवांना अडचणीच्या वेळी त्यांनी नि:स्वार्थपणे सहाय्य केले आहे. केवळ महाराष्ट्राच नव्हे तर भारतभर हिंदुत्ववाद्यांना मदत करणाऱ्या पुनाळेकरांना अटक करणाºया सरकारचा आम्ही निषेध करतो, असे जयस्वाल याप्रसंगी म्हणाले.दाभोळकरांच्या हत्येला अनेक वर्षे झाली. अजूनही या बाबतचा सबळ पुरावा पोलिसांना सापडलेला नाही. असे असताना नाहक हिंदूत्ववाद्यांचा बळी दिला जातो आहे. हे केवळ पुरोगाम्यांच्या दबावाखाली होत आहे, अशी टीका यावेळी करण्यात आली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर