शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरवरील गोळीबार प्रकरणी जामखेडमध्ये निषेध मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 16:18 IST

जामखेड शहरात १ फेब्रुवारी रोजी पंचायत समितीच्या कार्यालयासमोर डॉ. सादिक पठाण व कय्युम शेख यांच्यावर झालेला गोळीबाराच्या निषेधार्थ मंगळवारी जामखेडमध्ये मोर्चा काढण्यात आला.

जामखेड : शहरात १ फेब्रुवारी रोजी पंचायत समितीच्या कार्यालयासमोर डॉ. सादिक पठाण व कय्युम शेख यांच्यावर झालेला गोळीबाराच्या निषेधार्थ मंगळवारी जामखेडमध्ये मोर्चा काढण्यात आला.मंगळवारी (दि. ६) दुपारी १ वाजता इदगाह मैदान येथून या मूक मोर्चास सुरुवात झाला. पुढे बसस्थानक, खर्डा चौक, जयहिंद चौक, बीड रोडरॉबरीवरून कार्नर मार्गे हा मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचला. डॉ. सादिक पठाण व कय्युम शेख यांच्यावर गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यामुळे कायदा सुव्यवस्था ढासळल्याचे सांगत जामखेडकरांनी हा मोर्चा काढला. गुंडांवरील पोलिसांचा वचक कमी झाला आहे. पोलिसांनी गुंडांवर कडक कारवाई करावी व कायदा सुव्यवस्था राखावी, असे निवेदनात म्हटले आहे. तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. हातात निषेधाचे फलक व घोषणाबाजी करीत हा मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रा. मधुकर राळेभात,  माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजी राळेभात, मुस्लिम विकास परिषदेचे अध्यक्ष अझरुद्दीन काझी, भाजप अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सलीम बागवान, भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नामदेव राळेभात, शिवसंग्राम जिल्हा अध्यक्ष अमजद पठाण, अल्पसंख्याक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष जमीर सय्यद,  राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष शरद शिंदे,  भारिप बहुजन महासंघाचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब गायकवाड, माजी नगराध्यक्ष विकास राळेभात, सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले, नगरसेवक गुलशन अंधारे, डिगांबर चव्हाण, शामीर सय्यद, अमित जाधव, पवनराजे राळेभात, अवधूत पवार, मोहन जाधव, बापू चव्हाण आदी उपस्थित होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेड