शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

"आम्ही विकासाचे आकडे सांगतोय, याआधी भ्रष्टाचाराचे आकडे ऐकायला मिळायचे"

By अण्णा नवथर | Updated: October 26, 2023 17:12 IST

केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर या प्रकल्पासाठी निधी देण्यात आला. हे काम आता पूर्ण झाले आहे.

अहमदनगर: महाराष्ट्रातील एक वरीष्ठ नेते केद्रात कृषीमंत्री होते. त्यांनी गेल्या ६० वर्षांत केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी काय केले, अशी टिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्यावर नाव न घेता केली. शिर्डी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते साडेसातशे कोटींच्या विकास कामांचे लोकार्पण गुरुवारी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले, की पूर्वी देशात भ्रष्टाचाराचे आकडे ऐकायला मिळत होते. आता विकास कामांचे आकडे सांगितले जात आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या अर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करत आहे. निवळवंडे धरणाला १९७० मध्ये मंजूरी मिळाली. गेल्या पाच दशकांपासून हे काम रखडलेले होते. केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर या प्रकल्पासाठी निधी देण्यात आला. हे काम आता पूर्ण झाले आहे. शेतकऱ्यांच्या मतांवर केवळ राजकारण केले गेले. महाराष्ट्राती एक वरीष्ठ नेते केंद्रात कृषी मंत्री होते. त्यांनी गेल्या ६० वर्षांत शेतकऱ्यांसाठी काय केले, असा सवालही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी