शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

साईमंदिर भाविकांसाठी खुले करण्यासाठी तयारी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 12:01 IST

सुरूवातीच्या काळात तासाभरात तीनशे ते साडेतीनशे म्हणजे प्रत्येक मिनिटाला चार ते पाच भाविक दर्शन घेऊ शकतील़ ठराविक वेळेनंतर दर्शनरांगा, रेलिंग सॅनिटाईज करावे लागणार आहेत़ त्यामुळे दर्शनाचा कालावधी जवळपास दहा तासांचा असेल़ तीन ते साडेतीन हजार भाविक दिवसभरात दर्शन घेऊ शकतील, असा प्रशासनाचा अंदाज आहे़.

शिर्डी : जवळपास साडेतीन महिन्यांपासून बंद असलेले साईमंदिर भाविकांसाठी खुले करण्यासाठी साईसंस्थानने प्राथमिक तयारी पूर्ण केली आहे़ राज्य शासनाची अनुमती येताच भाविकांच्या सुरक्षेचे सगळे नियम पाळून भक्तांसाठी दर्शन सुरू करता येईल, अशी माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली़.

सुरूवातीच्या काळात तासाभरात तीनशे ते साडेतीनशे म्हणजे प्रत्येक मिनिटाला चार ते पाच भाविक दर्शन घेऊ शकतील़ ठराविक वेळेनंतर दर्शनरांगा, रेलिंग सॅनिटाईज करावे लागणार आहेत़ त्यामुळे दर्शनाचा कालावधी जवळपास दहा तासांचा असेल़ तीन ते साडेतीन हजार भाविक दिवसभरात दर्शन घेऊ शकतील, असा प्रशासनाचा अंदाज आहे़.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संस्थानकडून प्रभावी उपाययोजना करण्यात येणार आहे़ यात दर्शनासाठी आलेल्या साईभक्तांचे शरीराचे तापमान मोजणे, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स पाळणे या सारख्या आवश्यक त्या सुविधा करण्यात आल्या आहेत. 

राज्य शासनाकडून आदेश आल्यानंतर साईमंदिर भाविकासाठी खुले करण्यात येईल. तसेच पासधारक भाविकांना टाईम दर्शनाच्या माध्यमातून नियोजनबद्ध दर्शन घडवण्यात येईल, असेही डोंगरे म्हणाले. ---अर्थचक्र थांबले गेल्या १७ मार्चपासून मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे़ भाविकाविनाच मंदिरात पूजा, आरत्या, उत्सव सुरू आहेत़ भाविकांनी गजबजून जाणारी साईनगरी सध्या भक्ताविना ओस पडली आहे़ याशिवाय येथील अर्थचक्रही पूर्णपणे थांबले आहे़ संस्थानने जरी मंदिर उघडण्याची व भाविकांना दर्शन घडवण्याची पूर्ण तयारी केली असली तरी अद्याप शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे़