शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतीसाठी उद्या मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 19:38 IST

जून ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ७० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी (दि. २७) मतदान होत आहे. या गावांतील एकूण ८१६ जागांपैकी १४१ जागा आधीच बिनविरोध झाल्या आहेत.

अहमदनगर : जून ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ७० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी (दि. २७) मतदान होत आहे. या गावांतील एकूण ८१६ जागांपैकी १४१ जागा आधीच बिनविरोध झाल्या आहेत. यात तीन ग्रामपंचायतींचा समावेश आहे. निवडणूक शाखेने सर्व तयारी पूर्ण केली आहे.७० गावांत सरपंचपदासाठी १९६, तर सदस्यपदासाठी १०८७ जण रिंगणात आहेत. अर्ज माघारीच्या दिवशी बोरबन (ता. संगमनेर), गंगापूर (ता. राहुरी) व शेकटे बुद्रूक (ता. शेवगाव) या ग्रामपंचायती सरपंच व सर्व सदस्यांसह बिनविरोध ठरल्या. संवेदनशील मतदान केंद्रांवर आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदान केंद्र अधिकारी आपापल्या मतदान केंद्रावर शनिवारी रात्रीच दाखल झाले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर