शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

दादागिरी अन् पैशांवर राजकारण चालत नाही-सुरेश धस; बोधेगावला राजळेंच्या प्रचारार्थ सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 17:08 IST

विरोधक खोटे बोल पण रेटून बोल अशी नीती वापरून हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचे भासवत आहे. मात्र शेतक-यांचे खरे वाटोळे तर या काँग्रेस व राष्ट्रवादीवाल्यांनी केले आहे. देशात आणि राज्यात असलेल्या सरकारने काय वाईट केले? मराठा आरक्षण, शेतकरी सन्मान योजना, पारदर्शी कारभार करून शेतक-यांना पाठबळ दिले. केवळ दादागिरी अन् पैशांवर राजकारण चालत नाही, अशी टीका आमदार सुरेश धस यांनी केली.

बोधेगाव : विरोधक खोटे बोल पण रेटून बोल अशी नीती वापरून हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचे भासवत आहे. मात्र शेतक-यांचे खरे वाटोळे तर या काँग्रेस व राष्ट्रवादीवाल्यांनी केले आहे. देशात आणि राज्यात असलेल्या सरकारने काय वाईट केले? मराठा आरक्षण, शेतकरी सन्मान योजना, पारदर्शी कारभार करून शेतक-यांना पाठबळ दिले. केवळ दादागिरी अन् पैशांवर राजकारण चालत नाही, अशी टीका आमदार सुरेश धस यांनी केली. बोधेगाव (ता. शेवगाव) येथे मंगळवारी भाजप उमेदवार आमदार मोनिका राजळे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार राजळे, जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, तालुकाध्यक्ष बापूसाहेब पाटेकर, माणिकराव खेडकर, पाथर्डीचे नगराध्यक्ष मृत्युंजय गर्जे, विनोद मोहिते, उपनगराध्यक्ष वजीर पठाण, भीमराव फुंदे, चंद्रकांत गरड, विश्वनाथ घोरतळे आदी उपस्थित होते. ..तो तर आमचा जुना गडी!मला या व्यासपीठावर नितीनराव दिसत नाहीत. तो तर आमचा जुना गडी आहे, पण अजूनही पक्षातच आहे. काही गैरसमज झाले असतील तर दूर करू. कारण आपली भगिनी अडचणीत आहे. तिला साथ दिली पाहिजे, असे नितीन काकडे यांचे नाव न घेता धस यांनी म्हणताच उपस्थितांमधून टाळ्यांचा कडकडाट झाला.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019