शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद महामार्गावर पोलीस व्हॅनला अपघातात ११ पोलीस जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 13:25 IST

नगर - औरंगाबाद महामार्गावरील माळीचिंचोरा (ता. नेवासा) शिवारात कंटेनर व पोलीस वाहनाची धडक झाली.

ठळक मुद्दे कंटेनर व पोलीस वाहनाची धडक

नेवासा : नगर-औरंगाबाद महामार्गावर माळीचिंचोरा फाट्याजवळ झालेल्या कंटेनर व पोलीस वाहनाच्या अपघातात जळगाव येथील निदर्शने विरोधी पथकाचे अकरा पोलीस कर्मचारी जखमी झाले. केडगाव दुहेरी हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या कर्मचा-यांना बंदोबस्तासाठी नगरला रवाना करण्यात आले होते. हे कर्मचारी जळगावकडे परतत असताना सकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.        मंगळवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास नगर -  औरंगाबाद महामार्गावर माळीचिंचोरा फाट्याजवळ झालेल्या पोलीस वाहन( क्र.एम.एच १९, सी.वाय- ०३७६) व कंटेनर (सी.जी. -०७ सी.ए. - ३४८५)  अपघातात अकरा पोलीस कर्मचारी जखमी झाले असून पोलीस वाहन या वाहनाचे मोठे नुकसान झाले. जळगाव येथील निदर्शने विरोधी पथकाचे सतरा पोलीस कर्मचारी दि.७ एप्रिल रोजी नगर येथे बंदोबस्त कमी आले होते. मंगळवारी सकाळी नगर येथील बंदोबस्त करून जळगाव कडे निघाले होते. यामध्ये अमोल भोसले, मनोज पाटील, सागर पाटील, विजय बच्चाव, अशोक मोरे, महेंद्र उमाळे, किरण मोरे, मनोज तडवी, शामराव उखलभील, प्रदीपकुमार चव्हाण, चालक हेमंत पाटील हे जखमी झाले असून त्यांना ग्रामीण रुग्णालय नेवासा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.         दरम्यान नेवासा पोलीसांनी घटनास्थळी तातडीने जाऊन अपघातग्रस्तांना मदत केली. यावेळी पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी ग्रामीण रुग्णलयात जाऊन जखमी कर्मचा-यांची विचारपूस केली. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPoliceपोलिस