Police sub-inspector dies in an accident
अपघातात पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू By admin | Updated: August 4, 2016 00:24 ISTअहमदनगर : शहरातील कायनेटिक चौकात रस्ता ओलांडताना वेगाने जाणाऱ्या वाहनाची धडक बसून, पोलीस उपनिरिक्षक अशोक पांडुरंग उकिर्डे (वय ५५) यांचा जागीच मृत्यू झाला़अपघातात पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू आणखी वाचा Subscribe to Notifications