शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
5
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
6
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
7
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
8
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
9
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
10
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
11
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
12
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
13
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
14
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
15
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
16
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
17
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
18
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
19
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
20
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

दारू दुकानासमोर गर्दी करणारांना पोलिसांनी पिटाळले; कोपरगावात मद्य विक्रीचे दुकाने बंदच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 11:53 IST

कोपरगाव शहरातील मद्य विक्रीची दुकाने सुरू करता येणार नसल्याचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी मंगळवारी ‘लोकमत' शी बोलतांना सांगितले. दरम्यान, मंगळवारी सकाळी कोपरगावात दारू दुकानासमोर गर्दी करणारांना पोलिसांनी पिटाळून लावले. 

कोपरगाव : अहमदनगर जिल्ह्यात रोज सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मद्य विक्रीचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु कोपरगाव शहरातील मद्य विक्रीची दुकाने सुरू करता येणार नसल्याचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी मंगळवारी ‘लोकमत' शी बोलतांना सांगितले. दरम्यान, मंगळवारी सकाळी कोपरगावात दारू दुकानासमोर गर्दी करणारांना पोलिसांनी पिटाळून लावले.  कोपरगाव शहरांतील सर्वच मद्य विक्रीची दुकाने ही बाजारपेठेत आहेत. याच परिसरात जीवनावश्यक वस्तू विक्रीची दुकाने आहे. त्यामुळे या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याची चर्चा करुन तसेच त्यांच्या मार्फत पाहणी करूनच सदरची दुकाने सुरू ठेवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल. मात्र तूर्तास ही दुकाने उघडणार नसल्याचे ही तहसीलदार योगेश चंद्रे म्हणाले. दरम्यान कोपरगाव शहरात सकाळपासूनच मद्य विक्रीच्या दुकानांसमोर तळीरामांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. त्यांना पोलिसांनी पिटाळून लावले. त्यामुळे त्यांच्या आनंदात विरजण पडले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगावcorona virusकोरोना वायरस बातम्याShootingगोळीबार