आॅनलाइन लोकमतअहमदनगर, दि़ ६ - कोपर्डी घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी आपणाला पोलीस संरक्षण हवे आहे. मात्र, ते न मिळाल्याने आज न्यायालयातील उलटतपासणी आपणाला घेता येणार नाही, असा अर्ज कोपर्डीतील आरोपी संतोष भवाळ याचे वकील बाळासाहेब खोपडे यांनी न्यायालयात दिला आहे. अॅड. खोपडे हे आज तपासी अधिकारी शिवाजी गवारे यांची उलटतपासणी घेणार होते. मात्र, आज सकाळच्या सत्रात हे कामकाज झाले नाही.
कोपर्डी घटनास्थळाच्या पाहणीसाठी आरोपीच्या वकिलाला हवे पोलीस संरक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2017 14:47 IST