शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस निरीक्षकाची सहा लाख रुपयांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 17:27 IST

शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोविंद भगवान ओमासे यांची सहा लाख वीस हजार रुपयांची फसवणूक झाली. फसवणूक केल्याच्या आरोपावरून शिवसंग्राम संघटनेचे शेवगाव तालुकाध्यक्ष नवनाथ हरिचंद्र इसारवाडे (रा.गदेवाडी ) याच्याविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेवगाव : शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोविंद भगवान ओमासे यांची सहा लाख वीस हजार रुपयांची फसवणूक झाली. फसवणूक केल्याच्या आरोपावरून शिवसंग्राम संघटनेचे शेवगाव तालुकाध्यक्ष नवनाथ हरिचंद्र इसारवाडे (रा.गदेवाडी ) याच्याविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसंग्राम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार विनायक मेटे यांचा हुबेहूब आवाज काढून ही फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, नवनाथ इसारवाडे याने मी आमदार विनायक मेटे यांचा नातेवाईक आहे. त्यांच्या शिवसंग्राम पक्षाचा तालुकाध्यक्ष आहे, असे सांगून विश्वास संपादन करून मेटे वेळोवेळी कॉल केले. इसारवाडे व एक अज्ञात साथीदार यांनी संगनमत करून आमदार मेटे यांचा हुबेहूब आवाज काढून वेळोवेळी वेगवेगळ्या कारणांसाठी पैशाची मागणी केली. ओमासे यांच्याकडून ६ लाख २० हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.या प्रकरणी पोलिसांनी नवनाथ इसारवाडे व त्याच्या साथीदाराविरुध्द भा.दं.वि.कलम ४१९, ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरिक्षक नितीन मगर हे अधिक तपास करत आहेत.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShevgaonशेवगाव