शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

तारकपूर येथे पोलीस पथकावर दगडफेक : तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 11:09 IST

शहरातील तारकपूर परिसरातील शांतीपूर येथे पत्र्याचे शेड व वाहनांची तोडफोड करणाऱ्या तिघांना ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर दगडफेक करत धक्काबुक्की करण्यात आली. गुरूवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. घटनास्थळी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले.

अहमदनगर : शहरातील तारकपूर परिसरातील शांतीपूर येथे पत्र्याचे शेड व वाहनांची तोडफोड करणाऱ्या तिघांना ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर दगडफेक करत धक्काबुक्की करण्यात आली. गुरूवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. घटनास्थळी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले.आशिष रघुवीर गायकवाड, राकेश विठ्ठल वैरागर व मनोज विठ्ठल वैरागर यांनी तारकपूर येथील गणेश जगदीशलाल मनोचा यांना चाकुचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन व रोख रक्कम काढून घेतली तसेच मनोचा यांचे पत्र्याचे शेड व वाहने तोडण्यास सुरूवात केली. याबाबत मनोचा यांनी तोफखाना पोलीसांना घटनेची माहिती दिली. सहाय्यक फौजदार बाळू अढागळे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाल, तेंव्हा त्या तिघांना पोलिसांच्या वाहनावरही दगडफेक करत त्यांना धक्काबुक्की केली. यावेळी पोलिसांनी तिघांना घटनास्थळी ताब्यात घेतले. जिल्हा न्यायालयाने त्यांना ६ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दगडफेक करणा-या तिघांवर सरकार कामात अडथळा आणने व चोरी असे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सहाय्यक पोलीस निरिक्षक विशाल सणस हे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस