शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

केडगाव हत्याकांडप्रकरणी आमदार संग्राम जगताप यांना पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 17:28 IST

शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व सेना कार्यकर्ता वसंत ठुबे यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह चौघांना १२ एप्रिलपर्यत पोलीस कोठडी जिल्हा न्यायालयाने सुनावली

अहमदनगर : शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व सेना कार्यकर्ता वसंत ठुबे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असणारे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह चौघांना  जिल्हा न्यायालयाने १२ एप्रिलपर्यत पोलीस कोठडी सुनावली. संदीप गुंजाळ, भानुदास कोतकर उर्फ बीएम, बाळासाहेब एकनाथ कोतकर यांचा यामध्ये समावेश आहे.

रात्री आमदार जगताप यांना अटक केल्यानंतर आज दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास चौघांना न्यायालयात हजर करण्यात आल. पोलीसाच्या वतीने घटनेच्या अधिक चौकशीसाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. अडीच वाजण्याच्या सुमारास न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली. काल झालेल्या केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी आमदार संग्राम जगताप यांना पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली होती. तत्पुर्वी संदीप गुंजाळ हा पारनेर पोलीस ठाण्यात हजर झाला होता. तर भानुदास कोतकर आणि बाळासाहेब एकनाथ कोतकर या तिघांना पोलीसांनी अटक  केले.या चौघांनाही १२ एप्रिलपर्यत पोलीस कोठडी सुनावली. या हत्येप्रकरणी दुहेरी हत्याकांडप्रकरणी आमदार जगताप, आमदार अरुण जगताप, भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह अन्य ३० जणांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangram Jagtapआ. संग्राम जगतापShivaji Kardileyआ. शिवाजी कर्डिलेArun Jagtapआ. अरुण जगतापKedgoan double murderकेडगाव दुहेरी हत्याकांड