शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगरमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्याने रुग्णांचा जीव गॅसवर, ऑक्सिजनचा पुरवठा नेहमीइतकाच, मागणी वाढल्याने तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 10:00 IST

अहमदनगर : पुणे, मुंबई आणि चाकण.येथून येणारा  ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्याने कोरोनाबाधित रुग्णांचा जीव सध्या गॅसवर आहे. शनिवारी ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध न झाल्याने प्रशासनाचीही धावपळ उडाली. आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दहा हजारांच्या जवळपास पोहोचली आहे. रोज चारशेच्यावर बाधित रुग्ण आढळून येत आहेत. 

अहमदनगर : पुणे, मुंबई आणि चाकण.येथून येणारा  ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्याने कोरोनाबाधित रुग्णांचा जीव सध्या गॅसवर आहे. शनिवारी ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध न झाल्याने प्रशासनाचीही धावपळ उडाली. आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दहा हजारांच्या जवळपास पोहोचली आहे. रोज चारशेच्यावर बाधित रुग्ण आढळून येत आहेत. 

अहमदनगरमध्ये ऑक्सिजनचे उत्पादन करणारा एकही प्रकल्प नाही. द्रव स्वरुपातून गॅस स्वरुपात ऑक्सिजन तयार करणारे सर्व प्रकल्प  पुणे, मुंबई व चाकण येथे आहेत. तेथे तयार झालेल्या  ऑक्सिजनचा पुरवठा नगरला केला जातो. नगरमध्ये तीन ते चार प्रकल्प आहेत की जे तो ऑक्सिजन सिलेंडरमध्ये भरून जिल्हा रुग्णालय किंवा खासगी रुग्णालयाना पुरवठा केला जातो. ऑक्सिजनची निर्मिती पूर्वीइतकीच आहे. मात्र कोविडचे रुग्ण वाढल्याने ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. या मागणीच्या तुलनेत ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याने नगरमध्ये पाहिजे तेवढा ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्याचे दिसते आहे..यामुळे रुग्णांच्याही जीवाला धोका निर्माण झाला आहे. 

जिल्हा रुग्णालयात रोज मोठे व छोटे सिलेंडरची मागणी 80 ते 100 होती. ती मागणीही आता दुप्पट झाली आहे. रोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने सिलेंडरलाही मागणी वाढत असून तेवढी उपलब्धता नसल्याने पुरवठादारही चिंतेत आहेत.

 

पुणे, मुंबईमध्येही रुग्णसंख्या वाढत असल्याने तेथील स्थानिक पुरवठादार स्थानिक ठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठा करीत असून नगरला येणारा ऑक्सीजन पुरवठा कमी झाल्याचे पुरवठादारानी लोकमतला सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्या