शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

कांचनवाडी येथे परप्रांतीय वीटभट्टी मजूर भाऊ-बहिणीचा पाण्यात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 13:29 IST

कोपरगाव तालुक्यातील कोकमठाणच्या कांचनवाडी येथे वीटभट्टीवर काम करणा-या बहिण-भाऊ मजुरांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

कोपरगाव : तालुक्यातील कोकमठाणच्या कांचनवाडी येथे वीटभट्टीवर काम करणाºया बहिण-भाऊ मजुरांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी घडली. याबाबत कोपरगाव पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.कांचनवाडी येथे संतोष चौहान यांची वीटभट्टी आहे. या वीटभट्टीवर काम करण्यासाठी उत्तरप्रदेशमधून कुटूंब आले होते. गुरुवारी बारा वाजण्याच्या सुमारास या मजूर कुटुंबात वाद झाले. त्यामुळे सुगर श्रीराम कुमार (वय १६) या अल्पवयीन मुलीने वीटा बनविण्यासाठी खोदलेल्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात उडी मारली. ती गटांगळ्या खाऊ लागल्याने तिचा सख्खा भाऊ दिनेश श्रीराम कुमार (वय २५) याने तिला वाचविण्यासाठी खड्ड्यात उडी घेतली. परंतु चिखलात अडकून दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. याबाबत कोपरगाव पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगाव