शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

चन्या बेगचे श्रीरामपुरातील पंटर भूमिगत; पोलीस मागावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 13:42 IST

बेग टोळीचा मोहरक्या चन्या बेग व त्याचा भाऊ टिप्या बेग या दोघांना पोलिसांनी नुकतीच अटक केली. या दोघांची पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली असून या टोळीला आर्थिक मदत करणारे, तसेच त्यांच्याशी संधान असणा-यांची नावे पुढे आली आहेत.

श्रीरामपूर : खून, मारामा-या, लूटमार, खंडणी अशा विविध गुन्ह्यात नाशिक, नगर, पुणे, मुंबई पोलिसांच्या रडारवर असलेल्या चन्या बेगला नगर पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर पोलीस आता चन्या बेगच्या श्रीरामपुरातील पंटरांच्या शोधात आहेत. त्यामुळे चन्या बेगच्या टोळीतील श्रीरामपूर येथील पंटर गायब झाल्याची चर्चा श्रीरामपूरच्या चौकाचौकात दबक्या आवाजात सुरु आहे.बेग टोळीचा मोहरक्या चन्या बेग व त्याचा भाऊ टिप्या बेग या दोघांना पोलिसांनी नुकतीच अटक केली. या दोघांची पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली असून या टोळीला आर्थिक मदत करणारे, तसेच त्यांच्याशी संधान असणा-यांची नावे पुढे आली आहेत. श्रीरामपूर, राहुरी तालुक्यांतील अनेकजण पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यामुळे अनेकजण भूमिगत झाले आहेत. श्रीरामपूरमध्ये या टोळीचा अड्डा असल्याने पोलिसांनी याठिकाणी लक्ष केंद्रित करून प्रदीप सानप, लखन सानप यांना अटक केली. तसेच इतर दोघा राजकीय नेत्यांचीही पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. राहुरी तालुक्यातील संक्रापूर येथील ग्रामपंचायतीचा माजी पदाधिकारी, तसेच एका संघटनेचा जिल्हाध्यक्ष असलेल्या श्रीरामपूर तालुक्यातील पदाधिका-याचे नाव अग्रेसर आहे. त्यांच्या व्यतिरिक्त आणखी १५ ते २० जणांची चौकशी होणार आहे. या टोळीला रसद पुरविणारे कोण-कोण आहेत? याची माहिती पोलिसांनी जमविली आहे. त्यामुळे आता अटक होण्यात कोणाचा नंबर लागतो? याकडे श्रीरामपूरकरांचे लक्ष आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरbeg toliबेग टोळी