शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

राहुरी तालुक्यात बिबट्याची दहशत; उस तोडणी मजुरावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 16:30 IST

ब्राम्हणी येथे सोमवारी देशमुख यांच्या शेतात ऊस तोडणी सुरु असताना अचानक बिबट्याने ऊस तोडणी मजूर तुकाराम सोनवणे यांच्यावर झडप घातली. त्यामुळे ऊस तोडणी मजुरांमध्ये एकच आरडाओरडा झाला. त्यामुळे घाबरुन बिबट्याने उसाच्या शेतात धूम ठोमली.

ब्राम्हणी : राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे बिबट्याने थेट ऊस तोडणी मजुरावर हल्ला चढविल्याने तालुक्यात पुन्हा बिबट्याची दहशत पसरली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी काम बंद आंदोलन केले.सध्या कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम सुरु झाला आहे. त्यामुळे उसाची तोडणी करण्यासाठी विविध जिल्ह्यातून टोळ्या राहुरी तालुक्यात दाखल झाल्या आहेत. ब्राम्हणी येथे सोमवारी देशमुख यांच्या शेतात ऊस तोडणी सुरु असताना अचानक बिबट्याने ऊस तोडणी मजूर तुकाराम सोनवणे यांच्यावर झडप घातली. त्यामुळे ऊस तोडणी मजुरांमध्ये एकच आरडाओरडा झाला. त्यामुळे घाबरुन बिबट्याने उसाच्या शेतात धूम ठोमली.जखमी अवस्थेत सोनवणे यांना नगर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. बिबट्याच्या हल्ल्यामुळे घाबरलेल्या ऊस तोडणी मजुरांनी उसाची तोड थांबविली. ब्राम्हणी येथील शेतक-यांनी वनखात्याला मोबाईलव्दारे माहिती दिली. मात्र, वनविभागाने प्रतिसाद दिला नाही. दरम्यान गणेश भगत या शेतक-याच्या शेतातही बिबट्या आढळून आला.राहुरी तालुक्यात उसाच्या पट्ट्यात बिबट्याचे आश्रयस्थान आहे. मुळा व प्रवरा पट्ट्यात बिबट्यांची संख्या वाढली आहे. अनेक शेळ्या, कालवडी बिबट्याने फस्त केल्या आहेत. सध्या उसाच्या तोडी सुरू असल्याने बिबट्याचे स्थलांतर सुरू झाले आहे.ब्राम्हणी येथे रविवारी बिबट्याची तीन पिल्ले उस तोडणा-या मजुरांना आढळून आली. त्यामुळे या परिसरात पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी संदीप देशमुख व गणेश भगत यांनी केली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीforestजंगल