शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

पंचायत समिती सदस्यांना हवाय जादा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 13:50 IST

पंचायत समिती सदस्यांच्या अधिकारात वाढ करावी, मुबलक निधी मिळावा तसेच अन्य मागण्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अधिवेशन काळात भेटण्याचा निर्णय अहमदनगर जिल्ह्यातील पंचायत समिती सदस्यांच्या सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

निंबळक : पंचायत समिती सदस्यांच्या अधिकारात वाढ करावी, मुबलक निधी मिळावा तसेच अन्य मागण्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अधिवेशन काळात भेटण्याचा निर्णय अहमदनगर जिल्ह्यातील पंचायत समिती सदस्यांच्या सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.नगर तालुका पंचायत समितीच्या सभागृहात ही बैठक झाली. पंचायत समिती सदस्यांनी वारंवार केलेल्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने या मागण्यासंदर्भात सरकारने ठोस पावले उचलण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.यावेळी नगर पंचायत समितीचे सभापती रामदास भोर, संगमनेरच्या सभापती निशा कोकणे, कोपरगावच्या सभापती अनुसया होन, उपसभापती बाळासाहेब लटके, प्रवीण कोकाटे यांच्यासह जिल्ह्यातील बहुतांशी पंचायत समिती सदस्य बैठकीस उपस्थित होते.अधिवेशन कालावधीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन देण्यासाठी सर्व पदाधिकारी जाणार आहेत, अशी माहिती नगर पंचायत समितीचे सभापती रामदास भोर यांनी दिली.चौदाव्या वित्त आयोगाची पूर्वीप्रमाणे तरतूद करावी, प्रत्येक पंचायत समिती सदस्याला विविध विकास कामासाठी ५० लाखांपर्यंत निधी मिळावा, मनरेगाच्या कामाची मंजुरी देण्याचा अधिकार पंचायत समिती सभागृहाला द्यावा, जिल्हा नियोजन समितीमध्ये सभापतींना सदस्य म्हणून घ्यावे, सभापती, उपसभापती, पंचायत समिती सदस्य यांच्या मानधनात वाढ करावी.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर