शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

टँकर गेले कुण्या गावा ? पागीरवाडी म्हणते, टँकर अवतरतो अवकाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 16:25 IST

तालुक्यातील तहानलेल्या मुथाळणे गावातील पागीरवाडीला गेल्या दीड महिन्यांपासून टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे़ येथे वेळेत कधीच टँकर येत नाही़

हेमंत आवारी अकोले : तालुक्यातील तहानलेल्या मुथाळणे गावातील पागीरवाडीला गेल्या दीड महिन्यांपासून टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे़ येथे वेळेत कधीच टँकर येत नाही़ अचानक गावात टँकर आला की, पाणी भरण्यासाठी सार्वजनिक विहिरीवर ग्रामस्थांची झुंबड उडते़शुक्रवारी सायंकाळी ४ वाजून १५ मिनिटांनी गावात टँकर आला़ या टँकर चालकाकडे ‘लॉग बुक’ नव्हते़ पाणी भरण्यासाठी गावातील सार्वजनिक विहिरीवर एकच झुंबड उडाली होती. याच वेळी रानातून आलेली गुरंही विहिरीवर पाणी पिण्यासाठी आले होते.पाण्यासाठीचा गलका वाढत गेला. वीस पंचवीस मिनिटांनी १० हजार लिटरचा टँकर विहिरीत रिता झाला आणि गावकऱ्यांची पाणी शेंदण्याची लगबग वाढली. गुरुवारी दुपारी टँकर आला होता. सायंकाळपर्यंत विहिरीत पाण्याचा टिपूस राहिला नव्हता. टँकर कधीच वेळेवर येत नाही.मध्यंतरी चार पाच दिवस पाण्याचा टँकर गावात आलाच नव्हता तेव्हा ग्रामस्थांचे फार हाल झाले. वाडीला टँकर मुक्ती मिळण्यासाठी ठोस उपाय योजना व्हावी अशी अपेक्षा रानुबाई सदगीर, बीजलाबाई सदगीर, बंडु सदगीर, अविनाश सदगीर, रामनाथ सदगीर, मदन सदगीर आदी गावकऱ्यांनी व्यक्त केली.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले