शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

चारशेपेक्षा जास्त गुन्हेगार होणार हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 13:35 IST

महानगरपालिका निवडणुकीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये

अहमदनगर : महानगरपालिका निवडणुकीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या चारशेपेक्षा जास्त जणांचे हद्दपारीचे प्रस्ताव पोलीस प्रशासनाच्यावतीने प्रांताधिकाऱ्यांकडे सादर केले जाणार आहेत तसेच इतर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी सांगितले़९ डिसेंबर रोजी महापालिका निवडणूक होत आहे़ महापालिकेच्या केडगाव येथील पोटनिवडणुकीत ७ एप्रिल रोजी राजकीय वादातून दोघा शिवसैनिकांची हत्या झाली़ हे हत्याकांड राज्यभर गाजले़ येणाºया निवडणुकीत कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी सफाई मोहीम हाती घेतली आहे़ ज्यांच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत त्यांचाही हद्दपारीचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे़तसेच इतर गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय असलेल्यांना नोटीस देऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे़ या हद्दपारीच्या कारवाईत केडगाव हत्याकांडानंतर केडगाव येथे व पोलीस अधीक्षक कार्यालयात तोडफोड करणाºया बहुतांशी जणांचा समावेश असण्याची शक्यता आहे़ गुन्हेगारी घटनांमध्ये सक्रिय असणाºयांची संबंधित पोलीस ठाण्यांनी यादी तयार करण्याचे काम सुरू केले आहे़दिवाळी सणानिमित्त शहरात गस्त वाढणार४दिवाळी सणानिमित्त बाजारात मोठी गर्दी होत आहे़ या गर्दीचा फायदा घेत चोरटे महिलांचे दागिने व पाकिटमारी करत आहेत़ तसेच धूमस्टाईल चोºयाही सुरू आहेत़ ४ ते ८ नोव्हेंबर पर्यंत शहरात पोलिसांचे गर्दीच्या ठिकाणी व चौकाचौकात फिक्स पॉर्इंट लावण्यात येणार असून, गस्तही वाढविण्यात येणार असल्याचे शर्मा यांनी सांगितले़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर