शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

आॅलआऊट मोहीम : वॉरंटमधील १९०० आरोपी अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 16:48 IST

गेल्या महिनाभरात धडक कारवाया करत पोलिसांनी आॅलआऊट मोहीम राबवत अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यात प्रामुख्याने वॉरंटमधील १९०० आरोपींना अटक करण्यात आली असून, फरार असलेले ३८७जण ताब्यात घेण्यात आले आहेत.

अहमदनगर : गेल्या महिनाभरात धडक कारवाया करत पोलिसांनी आॅलआऊट मोहीम राबवत अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यात प्रामुख्याने वॉरंटमधील १९०० आरोपींना अटक करण्यात आली असून, फरार असलेले ३८७जण ताब्यात घेण्यात आले आहेत.जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर, तसेच सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा व संबंधित पोलीस ठाण्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात (दि. २९) एप्रिलपासून आॅल आऊट मोहीम राबवली. त्यात १ जूनपर्यंतचा कारवाई आढावा घेण्यात आला. यात प्रामुख्याने फरार ३८७ आरोपी अटक करण्यात आले. याशिवाय वारंटमधील १ हजार ९०० आरोपी पकडण्यात आले. ७४ कारवाया आर्म अ‍ॅक्ट कायद्याखाली करण्यात आल्या. विविध गुन्ह्यांत १६ पिस्टल जप्त करण्यात आले. २३ जीवंत राऊंड जप्त करण्यात आले. ३४ तलवारी, तसेच ३६ चाकू पोलिसांनी जप्त केले. ३११ कारवाया प्रोव्हीजन अ‍ॅक्टखाली, तर ६९ कारवाया जुगार अ‍ॅक्टनुसार करण्यात आल्या. ३५०० समन्सची बजावणी करण्यात आली असून, १५ दरोडा टाकणाऱ्या टोळ्या जेरबंद करण्यात आल्या आहेत.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस