शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडीला पाणी सोडण्यास विरोध; श्रीरामपुरात लाक्षणिक उपोषण

By शिवाजी पवार | Updated: October 17, 2023 14:41 IST

दुष्काळी स्थितीमुळे वाद

लोकमत न्यूज नेटवर्क, शिवाजी पवार, श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : समन्यायी पाणी वाटप कायद्याच्या अंमलबजावणी विरोधात येथील भंडारदरा लाभक्षेत्र पाणी समितीच्या कार्यकर्त्यांनी लाक्षणिक उपोषण केले.

भंडारदरा धरणाचे लाभक्षेत्र असलेल्या संगमनेर, राहता, श्रीरामपूर व नेवासे तालुक्यात यंदा समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यातच जायकवाडी धरणात समन्यायी पाणी कायद्यानुसार पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर अखेर जायकवाडी ६५ टक्के पाणीसाठा झाला नाही तर नगर व नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून पाणी सोडले जाते. या कायद्याला नगर जिल्ह्यात विरोध होतो आहे.  येथील भंडारदरा लाभक्षेत्र पाणी समितीच्या कार्यकर्त्यांनी पाटबंधारे विभागाच्या वडाळा उपविभागीय कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. यावेळी १०० -१२५ शेतकऱ्यांनी उपोषणस्थळी भेट दिली.

वडाळा उपविभागाचे उपविभागीय अधिकाऱ्यांना समन्यायी कायदा रद्द करण्याचे निवेदन देण्यात आले. मंगळवारी (दि.१७)  गोदावरी मराठवाडा पाटबंधारे कार्यालयात होणाऱ्या पाणी नियोजन बैठकीत भंडारदरा लाभक्षेत्र पाणी समितीचे म्हणणे तेथील कार्यकारी संचालकांना मेलद्वारे कळविण्यात आले आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरण