शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडीला पाणी सोडण्यास विरोध : अकोलेत कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 12:12 IST

तालुक्यात आधी दुष्काळ जाहीर करा, मग जायकवाडीला पाणी नेण्याची चर्चा करू.

अकोले : तालुक्यात आधी दुष्काळ जाहीर करा, मग जायकवाडीला पाणी नेण्याची चर्चा करू, अशी भूमिका घेत सर्वपक्षीय कृती समितीने पुकारलेल्या ‘अकोले बंद’ला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत शनिवारी दिवसभर कडकडीत बंद पाळला. जायकवाडीला निळवंडेतून पाणी सोडण्याची ‘दवंडी’ ऐकायला येताच तालुक्यातील हजारो शेतकरी प्रवरा नदीपात्रावरील ‘अगस्ती सेतू’ पुलावर बसून सत्याग्रह आंदोलन छेडतील, असा इशारा दिला.तहसीलदारांच्या दालनात अधिका-यांसमवेत आमदार वैभव पिचड, सीताराम गायकर, मधुकर नवले, कॉ. डॉ. अजित नवले, कॉ. रामनाथ चौधरी, कैलास वाकचौरे, गिरजाजी जाधव, कॉ. क ारभारी उगले, शांताराम वाळुंज, मिनानाथ पांडे, अशोक देशमुख, सोन्याबापू वाकचौरे, अशोक आरोटे, विजय वाकचौरे, डॉ. संदीप कडलग, विनय सावंत, महेश नवले, रोहिदास धुमाळ, खंडू वाकचौरे, गुलाब शेवाळे, विलास आरोटे, तहसीलदार मुकेश कांबळे व जलसंपदाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांच्याशी चर्चा केली.पावसाची आकडेवारी व जलसाठ्यांमुळे ‘दुष्काळ’ घोषित झाला नाही, मग हे पाणी अन्य भागासाठी वाहून नेण्याचा जलसंपदाला अधिकार काय? भंडारदार धरणाचे पाणी वाटप झाले. त्या पाण्यावर तालुक्यातील लाभ व बुडीतक्षेत्राचा अधिकार असून पाणलोटातील आदिवासींच्या हक्काच्या पाण्यावर सरकारने गदा आणू नये? अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली.अकोले तालुक्यात दुष्काळी परिस्थिती व शहरात कडकडीत बंद असताना पालकमंत्री संगमनेरला आले पण २२ किलोमीटर पुढे अकोलेला आले नाही. हा मंत्र्यांचा उद्दामपणा आहे. भाजप मंत्र्यांची मुजोरी कमी करायला सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची वज्रमूठ गरजेची आहे. सरकारने पोलीस बळाचा वापर करून जायकवाडीला पाणी नेण्याचा प्रयत्न केल्यास हजारो शेतकरी नदीपात्रात बसून जनांदोलन छेडू.- डॉ. अजित नवले

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले