शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

गावठी कट्ट्यासह एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 14:47 IST

नेवासा : तालुक्यातील कुकाणा येथे कृषी उत्पन्न उपबाजार समितीजवळ विक्रीसाठी गावठी कट्टा घेऊन आलेल्या ओरापीला पोलिसांनी शिताफीने अटक करण्यात ...

नेवासा : तालुक्यातील कुकाणा येथे कृषी उत्पन्न उपबाजार समितीजवळ विक्रीसाठी गावठी कट्टा घेऊन आलेल्या ओरापीला पोलिसांनी शिताफीने अटक करण्यात केली. आरोपीकडून गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला आहे.कुकाणा येथे अवैध धंद्याची माहिती घेण्यासाठी नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास शाखेचे प्रमुख पोलीस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल गायकवाड, गणेश मैड, जयवंत तोडमल, महेश कचे, भीमराव पवार हे आले होते. त्यांना बाजार समितीजवळ कट्टा विक्री करण्याच्या उद्देशाने एक व्यक्ती आल्याची माहिती मिळाली. पोलीस तेथे गेले असता बाजार समितीच्या भिंती नजीक एक इसम संशयितरित्या फिरताना आढळला. त्यास हटकले असता तो उडवाउडवीची उत्तरे देत असल्यामुळे पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली. तसेच त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे २० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा आढळून आला. त्याने आपले नाव राजू ज्ञानेश्वर साळुंके (वय २१, रा. कुकाणा) असल्याचे सांगितले. पोलीस कॉन्स्टेबल गणेश सुरेश मैड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल विठ्ठल गायकवाड हे करीत आहेत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर