शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

नगरमध्ये हातावर होम कोरंनटाईनचा शिक्का असलेला वृद्ध आढळला; पोलिसांनी घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 14:05 IST

हातावर होमकोरंटाइनचा शिक्का असलेला एक वृद्ध व्यक्ती गुरुवारी दुपारी नगर शहरात फिरताना पोलिसांना आढळून आली. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. 

अहमदनगर : हातावर होमकोरंटाइनचा शिक्का असलेला एक वृद्ध व्यक्ती गुरुवारी दुपारी नगर शहरात फिरताना पोलिसांना आढळून आली. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. सदर व्यक्ती नगरमधील राहणारा असून तो कुठे प्रवास करून आला व कुणाच्या संपर्कात आला याची माहिती प्रशासन घेत आहे. सदर साठ वर्षाचा वृद्ध त्याच्या मुलाच्या मोटरसायकलवरून शहरातील सर्जेपुरा परिसरातून जात होता. यावेळी पेट्रोलिंगला असलेल्या पोलिसांनी त्याला थांबवून विचारणा केली. तेव्हा त्याच्या हातावरती होमकोरटाईन असा शिक्का होता. यावेळी पोलिसांनी तत्काळ जिल्हा रुग्णालयाला माहिती सांगितली. रुग्णालयाच्या पथकाने येऊन सदर व्यक्तीस घेऊन गेले. यावेळी पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके त्या ठिकाणी उपस्थित होते. सदर व्यक्तीच्या हातावर होम कोरनटाईन असा शिक्का असतानाही तो शहरात फिरून  निष्काळजीपणा करीत असल्याने त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य