शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

वीज चोरीचे तंत्र पाहून अधिकारीही थक्क;  ४० जणांना ठोठावला दंड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 18:32 IST

पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव परिसरातील शेतकरी, ग्रामस्थांच्या वीज चोरीचे तंत्र पाहून महावितरणचे अधिकारी, कर्मचारीही थक्क झाले.

 कोरडगाव : पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव परिसरातील शेतकरी, ग्रामस्थांच्या वीज चोरीचे तंत्र पाहून महावितरणचे अधिकारी, कर्मचारीही थक्क झाले.पाथर्डी शहरातील मोहिमेनंतर ग्रामीण भागातील वीज चोरी रोखण्याकडे महावितरणने लक्ष केंद्रीत केले आहे. मंगळवारी सकाळी कोरडगाव परिसरात वीज चोरी विरोधात कारवाई करण्यात आली. कोरडगाव, तोंडोळी, औरंगपूर, जिरेवाडी, दैत्यनांदूर, अकोला, खरवंडी, ढाकणवाडी येथे ही मोहीम राबविण्यात आली. शेतक-यांसह ग्रामीण भागातील घराघरातील वीजचोरीचे तंत्र पाहून अधिकारी, कर्मचारीही थक्क झाले. हिटर, शेगड्या, मीटर व्यतिरिक्त आकडे, मीटर बायपास करणे, जमिनीमध्ये वायर पुरुन घेणे, मंजुरीहीपेक्षा वीजेचा जास्त वापर, गावठाण वाहिनीवर अनधिकृत कनेक्शन घेणे असे प्रकार यावेळी आढळून आले.तब्बल ४० ठिकाणी वीज चोरी आढळून आली. या सर्वांना दंड ठोठाविण्यात आला आहे. दंड न भरल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल, असे अधिका-यांनी सांगितले. मोहिमेमध्ये सहायक अभियंता प्रिया मुंढे, हरिश्चंद्र पोपळघट, लाईनमन वैभव केरे, अर्जुन बडे, शिवनाथ शेकडे, आदिनाथ चौधरी, प्रवीण घोरपडे, गणेश फुंदे, दत्तू ढोले, विकास सातपुते, भाऊसाहेब पाटील, विकास सचिन साबळे, अर्जुन खेडकर, घनशाम खेडकर, बबीता पवार यांच्यासह २५ जनमित्र कर्मचारी सहभागी झाले होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरmahavitaranमहावितरणtheftचोरीPathardiपाथर्डी