शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

श्रीरामपूरला नगररचना सहायक संचालक कार्यालय मंजूर 

By शिवाजी पवार | Updated: February 21, 2024 18:32 IST

नगर जिल्ह्याची सात तालुके जोडली : सुधारित आकृतीबंध मंजूर, नगर विकासचे आदेश 

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : श्रीरामपूर येथील लवाद नगररचना योजना कार्यालयाचे सहाय्यक संचालक नगररचना शाखा असे नामकरण करण्यात आले आहे. त्यासाठी पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आला आहे. राज्याच्या नगर विकास विभागाने मंगळवारी त्यासंबंधीचे आदेश पारित करत उत्तर नगर जिल्ह्याची सर्व तालुके त्यास जोडली आहेत. काँग्रेसचे आमदार लहू कानडे यांनी यासाठी अधिवेशनात औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता.     सहाय्यक संचालक नगररचना कार्यालयास श्रीरामपूरसह संगमनेर, कोपरगाव, राहता, राहुरी, नेवासा व अकोले हे तालुके अंतराने जवळ असल्याने जोडण्यात आले आहेत. या सर्व तालुक्यातील नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती तसेच महसूल विभागाकडील नगररचना विषयक कामकाज श्रीरामपुरातील सहाय्यक संचालक कार्यालयाकडून करता येणार आहेत. त्यास नगर विकास विभागाने मंगळवारी मान्यता दिली.       श्रीरामपूर येथे लवाद कार्यालया ऐवजी सहाय्यक संचालक नगररचना कार्यालयाची नव्याने निर्मिती करण्यात आली होती. मंगळवारच्या आदेशाने कार्यालयाचे कार्यक्षेत्र निश्चित करुन येथे नवीन पदांना मंजुरी देण्यात आली. त्यामुळे उत्तर नगर जिल्ह्याच्या भागातील नागरिकांची घरांच्या बांधकाम परवानगी व बिगर शेतीच्या कामांसाठी नगर येथे जाण्याची आता आवश्यकता राहणार नाही.

नगर जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या मोठा असून येथे १४ तालुक्यांचा समावेश आहे. नगररचना विभागाचे जिल्हास्तरीय कार्यालय केवळ नगर येथे मुख्यालयी कार्यरत होते. त्यामुळे उत्तरेतील सात तालुक्यांच्या नागरिकांची मोठी गैरसोय होती. ग्रामीण भागातील नागरिकांना बांधकाम विषयक कामासाठी नगर येथे जावे लागत असल्याने त्यांची गैरसोय होत होती.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर