शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
2
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका
3
टिंडरवरच्या मैत्रिणीला भेटायला गेला अन् तरुणासोबत मोठा गेम झाला! पोस्ट लिहीत म्हणाला...
4
रात्री Wifi बंद करायला हवं का? ९९% लोकांना माहित नाहीत फायदे, समजल्यावर तुम्हीही...
5
रशियाने कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली, कॅबिनेट इमारतीतून धूर निघाला; हल्ल्यात दोघांचा मृत्यू
6
"पुढच्या वर्षी सुनेला घेऊनच विसर्जनाला येणार...", लेकाच्या लग्नाला आदेश बांदेकरांचा ग्रीन सिग्नल
7
सोने खरेदीचा विचार करताय? थांबा! सोन्याने गाठला नवीन उच्चांक, आठवड्यात ३,९०० रुपयांची वाढ
8
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
9
गरिबीचं भीषण वास्तव! खाण्यासाठी पैसे नव्हते, जन्मदात्या आई-वडिलांनी मुलाला ५० हजारांना विकलं
10
पर्थमध्ये पारंपरिक उत्साहात साजरा झाला गणोशोत्सव; मराठी संस्कृतीचे जतन, एकरुपतेचे होते यथार्थ दर्शन
11
डोक्यावर मारला रॉड, चादरीत गुंडाळला मृतदेह अन्...; तिसऱ्या बायकोनं प्रियकरासोबत मिळून केलं कांड!
12
'अमेरिकेने आपल्यावर ५० % कर लादला, भारताने ७५ % लादावा', केजरीवालांचे केंद्राला आवाहन
13
एस्ट्रोनॉमर कंपनीच्या एक्स एचआर प्रमुख कॅबोट यांनी घटस्फोटसाठी अर्ज केला; सीईओ सोबत डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता
14
खग्रास चंद्रग्रहण २०२५: गर्भवती महिलांनी ग्रहण पाहणे अशुभ असते का? पाहा, नियम अन् मान्यता
15
हृतिक रोशनची ही हीरोईन वयाच्या ३९ व्या वर्षीच बनली होती आजी, एकेकाळी रंगली होती अफेअरची चर्चा
16
पितृपक्ष २०२५: अत्यंत प्रभावी ८ मंत्र, श्राद्ध विधी करताना म्हणा; पितरांच्या कृपेचे धनी व्हा!
17
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी वाढणार महागाई भत्ता, पगार-पेन्शनमध्ये किती वाढ होईल?
18
मृत्यू पंचकात पितृपक्ष २०२५: ‘या’ ७ तिथींना अधिक महत्त्व; पाहा, पितृ पंधरवड्याच्या मान्यता
19
११ वर्षाची मुलगी निघाली सहा महिन्याची गर्भवती, शेजाऱ्याकडूनच अनेकवेळा बलात्कार; जन्मताच बाळाचा मृत्यू
20
बीसीसीआयने मोडले कमाईचे रेकॉर्ड, गेल्या पाच वर्षांत केली एवढी कमाई, आकडा वाचून विस्फारतील डोळे

गुजरातच्या शनीभक्ताकडून १९ लाखाचा कलश शनी चरणी अर्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 18:55 IST

अहमदाबाद येथील एका शनी भक्तांकडून सुमारे १९ लाख रुपये किंमतीचा सोन्याचांदीचा कलश शनी चरणी अर्पण करण्यात आला. ५१० ग्रॅम सोनं व ४ हजार २९० ग्रॅम चांदी असणारा हा कलश अर्पण करण्यात आला आहे.

नेवासा : अहमदाबाद येथील एका शनी भक्तांकडून सुमारे १९ लाख रुपये किंमतीचा सोन्याचांदीचा कलश शनी चरणी अर्पण करण्यात आला. ५१० ग्रॅम सोनं व ४ हजार २९० ग्रॅम चांदी असणारा हा कलश अर्पण करण्यात आला आहे. या भक्ताने आपले नाव सांगितले नाही. सायंकाळच्या महाआरती नंतर हा कलश चवथ्या-यावर लावण्यात आला. या शनी भक्ताचा शनैश्वर देवस्थानच्या वतीने विश्वस्त अप्पासाहेब शेटे यांनी जनसंपर्क कार्यालयात सन्मान केला.     यावेळी उपाध्यक्ष नानासाहेब बानकर, विश्वस्त रावसाहेब बानकर, भागवत बानकर, दीपक दरंदले, उप कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ दरंदले, व्यवस्थापक संजय बानकर, जनसंपर्क अधिकारी अनिल दरंदले उपस्थित होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshani shinganapurशनि शिंगणापूरNevasaनेवासा