शहरं
Join us  
Trending Stories
1
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
2
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
3
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
4
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
5
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
6
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
7
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
8
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
9
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
10
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
11
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
12
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
13
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
14
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
15
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
16
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
17
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
18
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
19
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
20
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती

निवृत्तीनाथांच्या पालखीने प्रवरा परिसर दुमदुमला

By admin | Updated: June 20, 2014 00:38 IST

बाभळेश्वर : श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून प्रस्थान झालेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे गुरुवारी (दि़१९) प्रवरा परिसरात आगमन झाले़.

बाभळेश्वर : श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून प्रस्थान झालेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे गुरुवारी (दि़१९) प्रवरा परिसरात आगमन झाले़ भगव्या पताका, कपाळी केशरी टिळा, टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषाने प्रवरा परिसर दुमदुमला़पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी दिंडी म्हणून ओळख असणाऱ्या या दिंडीमध्ये धुळे, जळगाव, नाशिकसह नगर जिल्ह्यातील ४० दिंड्या सहभागी होतात़ यामध्ये जवळपास ४० ते ४५ हजार वारकरी सहभागी होतात़ ही दिंडी २८ दिवस पायी प्रवास आणि हरिनामाचा जय जय कार करीत श्री क्षेत्र पंढरपुरला जाते़ भगव्या पताका, कपाळी केशरी टिळा, टाळ-मृदंगाच्या गजरात विठ्ठल नामाच्या जयघोषाने संपूर्ण दिंडीमार्ग हरिनामात तल्लीन करण्याची किमया या पालखी सोहळ्यामध्येच असते़ पायी दिंडी सोहळा म्हणजे आनंद उत्सव असतो़ जो या दिंडीमध्ये सहभागी होतो, त्यालाच हा आनंद अनुभवास येत असतो, असे निवृत्तीनाथ महाराज मंदिराचे प्रमुख मुरलीधर पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़ या दिंडीचे लोणी येथे उपसरपंच अनिल विखे यांनी पूजन केले़ दानशुर ग्रामस्थांनी भाविकांना चहा-नाष्टा दिला़ (वार्ताहर)असा आहे दिंडीचा ताफासंत निवृत्तीनाथांच्या दिंडीत ४० दिंड्या, ४० ते ४५ हजार वारकरी, चार वैद्यकिय पथके, २२ पाण्याचे टँकर, शंभर विविध प्रकारची वाहने दिंडीमध्ये आहेत़