शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

नितीन आगे खून प्रकरण : राहुरीत आरपीआयचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 17:32 IST

नितीन आगे खून प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी राहुरी येथील नगर-मनमाड राष्ट्रीय मार्गावर गुरूवारी दुपारी आरपीआयच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

राहुरी : नितीन आगे खून प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी राहुरी येथील नगर-मनमाड राष्ट्रीय मार्गावर गुरूवारी दुपारी आरपीआयच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.आंदोलकांसमोर बोलताना आरपीआयचे राज्य सचिव अशोक गायकवाड म्हणाले, खटल्याची फेरसुनावणी झाली पाहिजे. गुन्ह्याबाबत दबाव असल्याने जिल्ह्याबाहेरील न्यायालयात कामकाज झाले पाहिजे. जनतेच्या भावना तीव्र असून न्याय मिळाला पाहिजे.प्रास्तविकात सरेंद्र थोरात यांनी दलितांवर होणारे अन्याय थांबले पाहिजे, अशी मागणी केली. एकलव्य संघटनेचे अध्यक्ष शिवाजी ढवळे यांनी पोलीस यंत्रणा दबावाखाली काम करीत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला न्याय मिळत नाही. खटल्यामध्ये सरकारी वकील म्हणून उमेशचंद्र यादव यांची नियुक्ती करण्याची मागणी ढवळे यांनी केली. यावेळी सुनिल शिरसाट, सुभाष त्रिभुवन, बाळासाहेब जाधव, अनिल जाधव, विलास साळवे, राजुभाऊ कांबळे यांची भाषणे झाली़ याप्रसंगी राजु आगे, किरण दाभाडे, अशोक केदारे, संजय कांबळे, सागर भिंगारदिवे, अंतोन शेळके, किशोर पंडीत, संजय संसारे, कुंदन आरोळे, कमल संसारे, अनिता म्हस्के, नगरसेविका सुनिता थोरात आदी उपस्थित होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी