शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

संगमनेरात दोन दिवसात नऊ बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 22:19 IST

संगमनेर तालुक्यातील कोरोनाबाधितांचा आकडा गत दोन दिवसांत नऊने वाढला आहे. त्यामुळे तालुक्यातील बाधितांचा आकडा आता १७ वर गेला आहे.

अहमदनगर: संगमनेर तालुक्यातील कोरोनाबाधितांचा आकडा गत दोन दिवसांत नऊने वाढला आहे. त्यामुळे तालुक्यातील बाधितांचा आकडा आता १७ वर गेला आहे.संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रूक येथील एक व्यक्ती दवाखान्यात उपचार सुरु असताना मयत झाली होती. ही व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचा खासगी प्रयोगशाळेचा अहवाल होता. शनिवारी शासनानेही यावर शिक्कामोर्तब केले आहे. शनिवारी धांदरफळ येथील ३५ वर्षीय तरुणालाही कोरोनाची बाधा झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. त्यामुळे धांदरफळ गावातील बाधितांची संख्या मयतासह आठवर पोहोचली आहे. याशिवाय संगमनेर शहरातील एक महिलाही बाधित असल्याचा अहवाल शुक्रवारी आला होता. यापूर्वी संगमनेरात आठ कोरोनाबाधित होते. मात्र ते सर्व उपचाराअंती बरे होऊन घरी गेलेले आहेत. प्रशासनाने धांदरफळ, संगमनेर हॉटस्पॉट म्हणून जाहीर केले आहे. शनिवारी धांदरफळला जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी स्वत: भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस