शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

निघोज : रामदास घावटेंची तडीपारी रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 14:06 IST

जवळे (ता.पारनेर) येथील सामाजिक कार्यकर्ते रामदास घावटे यांची तडीपारी उप- विभागीय दंडाधिकारी यांनी रद्द केली.

निघोज : जवळे (ता.पारनेर) येथील सामाजिक कार्यकर्ते रामदास घावटे यांची तडीपारी उप- विभागीय दंडाधिकारी यांनी रद्द केली. पारनेर पोलिसांच्या प्रस्तावानुसार व जिल्हा पोलिस प्रशासनाच्या पडताळणी अहवालानंतर सहा महीन्याकरीता अहमदनगर व पुणे जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. त्यांच्यावरील या कारवाईमुळे विविध स्तरांतून जिल्हा प्रशासनावर टिका झाली होती. तालुक्यातील विविध सामाजिक संघटना, महीला व युवकांनी या घटनेचा निषेध करत मोर्चा काढून पारनेर तहसिलदारांना निवेदन दिले होते.प्रांत अधिका-यांनी या प्रकरणाच्या प्रस्तावाचे पुनर्रलोकन केल. त्यामध्ये जिल्हा पोलिस प्रशासनाने दिलेल्या पडताळणी अहवालात, घावटे यांनी त्यांच्या बाजुने दिलेला बचावात्मक खुलासा आणि त्यांचे सर्मथनात परिसरातील विविध ग्रामभांचे ठराव याबाबतची माहीती पोलीसांनी लपवून ठेवली असल्याचे त्यांना निर्दशनास आले तसेच त्यांचे वरील गुन्हे गंभीर स्वरूपाचे नाहीत. घावटे यांनी त्यांचे बाजूने दिलेले म्हणने पुर्णपणे खोटे असल्याचा दावा पोलीसांनी करताना, तो एक अडदांड, धाडसी , खुनशी, दुसाहसी, गुन्हेगारी प्रवृत्तीचा, दहशत, दादागीरी, भिती निर्माण करणारा इसम असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे समाजातील लोकांच्या मालमत्तेला, जिवीताला व सामाजिक सुरक्षेला मोठा धोका निर्माण झालेला असल्याने व त्याचेकडून गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता असल्याने त्याला दोन वर्षांसाठी हद्दपार केल्याशिवाय आळा बसणर नाही अशी शिफारस जिल्हा पोलिस प्रशासनाकडून करण्यात आली होती. म्हणून जिल्हा पोलिस प्रशासनाच्या या अहवालानुसार प्रांताधिकारी यांनी हद्दपारीच्या कारवाईचा प्रस्तावीत कालावधी दोन वर्षांऐवजी कमी करून सहा महिन्यांसाठीचा आदेश केला होता.परंतु घावटे यांच्यावरील कारवाई वादग्रस्त ठरल्यामुळे प्रांताधिकारी यांनी या प्रस्तावाचे पुनर्रअवलोकन केले. त्यामध्ये त्यांना वरिष्ठ पोलिस अधिका-यांच्या पडताळणी अहवालात काही शंकास्पद बाबी आढळून आल्या. याबाबतच्या झालेल्या निकालपत्रात दुरुस्तीचे सुचनापत्र काढून रामदास घावटे यांना हद्दपारीच्या कारवाईतून वगळले.जिल्हा पोलीस प्रशासनाने सुडभावनेतुन व तडीपार करण्याच्या हेतुने खोटा व दिशाभुल करणारा पडताळणी अहवाल प्रांत अधिका-यांकडे पाठविल्याने ही कारवाई झाली. पोलिस खात्यातील गैरकारभार उघड केल्याच्या रागातून पोलिसांनी हा प्रस्ताव तयार केला होता. तसेच माज्यावरील नोंद असलेले तीनही गुन्हे खोटे आहेत. पोलिसांनी कायदा हातात आहे म्हणून त्याचा असा दुरूपयोग करणे योग्य नाही. - रामदास घावटे

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेर