शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

श्रीगोंदा तालुक्यातील निमगाव खलू, गार कंन्टोमेंट झोन तर कौठा बफर झोनमध्ये; गावांच्या सीमा लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 15:00 IST

दौड शहरात ३२ जवान कोरोना बाधित झाले आहेत. त्यामुळे दौंड शहरापासून पाच किलोमीटर अंतरातील कंन्टेमेंट झोन तर कौठा बफर झोनमध्ये आले आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १४ दिवस हा परिसर लॉक करण्यात आला आहे. 

श्रीगोंदा : दौड शहरात ३२ जवान कोरोना बाधित झाले आहेत. त्यामुळे दौंड शहरापासून पाच किलोमीटर अंतरातील कंन्टेमेंट झोन तर कौठा बफर झोनमध्ये आले आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १४ दिवस हा परिसर लॉक करण्यात आला आहे.  दौड शहरात आठ कोरोनाबाधित रुग्ण सापडले. त्यावेळी श्रीगोंद्यातील गार व निमगाव खलू याचा गावांचा बफर झोन समावेश करण्यात आला होता. ही गावे दौड शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर आहेत. हाय रिक्स म्हणून निमगाव खलू व गार ही गावे कंन्टेमेंट झोनमध्ये तर दौड शहरापासून पाच किलोमीटर आतील कौठा हे गाव बफर झोनमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या गावांच्या सीमा लॉक करण्यात आल्या आहेत. श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र महाजन यांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाली केली आहे. आरोग्य, महसूल, पोलीस कर्मचारी तीन गावात तळ ठोकून आहेत.  कौठा, खोरवडी बंधाºयावरून होणारी वाहतूक बंद केली आहे. दौंडला कोणत्याच कामासाठी जाऊ नये, अशी दवंडी गार ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आली. काष्टी, श्रीगोंदा येथील डॉक्टरांनी दौडला रुग्ण पाठवू नयेत. चेक पोस्टवर कडक तपासणी करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. घराच्या बाहेर कोणी पडू नये, अशा सूचना ग्रामस्थांना देण्यात आल्या आहेत.मदत तहसीलदारांकडे जमा करादौंड येथील राज्य राखीव पोलीस गट क्रमांक ७ मधील जवान कोरोना संक्रमित झाले आहेत. यामुळे निमगाव खलू, गार या दोन गावांचा परिसर १४ दिवसासाठी लॉक करण्यात आला आहे. या गावातील नागरिकांना बाहेर जाता येणार नाही. बाहेरील नागरिकांना या गावात येता येणार नाही. सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी, व्यक्ती यांनाही थेट मदत घेऊन जाण्यासाठी प्रतिबंध करण्यात आला आहे. सर्व प्रकारची मदत प्रशासकीय यंत्रणेमार्फत करण्यात येणार आहे. सेवाभावी संस्थांनी मदत तहसीलदारांकडे जमा करावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने केले आहे.    

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याShrigondaश्रीगोंदा