शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराच्या मदतीने बायकोने केला नव-याचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 20:48 IST

अनैतिक संबधास विरोध केल्यानं श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव येथे प्रियकराच्या मदतीने बायकोने केला नव-याचा खून केला. गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. विकास इंद्रभान पवार असे खून झालेल्या पतीने नाव आहे. खून केल्यानंतर पत्नी मनिषा पवार फरार झाली असून तिचा प्रियकर विशाल तोरणे शुक्रवारी सकाळी स्वत: तालुका पोलीस ठाण्यात हजर गुन्ह्याची कबुली दिली.

ठळक मुद्देप्रियकर पोलिसांत हजर बायको फरार

श्रीरामपूर : अनैतिक संबधास विरोध केल्यानं श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव येथे प्रियकराच्या मदतीने बायकोने केला नव-याचा खून केला. गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. विकास इंद्रभान पवार असे खून झालेल्या पतीने नाव आहे. खून केल्यानंतर पत्नी मनिषा पवार फरार झाली असून तिचा प्रियकर विशाल तोरणे शुक्रवारी सकाळी स्वत: तालुका पोलीस ठाण्यात हजर गुन्ह्याची कबुली दिली.यात्रोत्सवानिमित्त मयत विकास हा कुटुंबासमवेत पढेगाव येथे आला होता. तो मूळचा पढेगाव येथील असला तरी मजुरीच्या कामानिमित्त नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे स्थायिक झाला होता. गुरुवारी रात्री विशाल तोरणे हा पवार यांच्या घरी आला. यावेळी विकासने अनैैतिक संबंधास विरोध केल्याने मनिषा व विशाल या दोघांनी लाकडी दांडक्याने त्यास मारहाण केली. डोक्यावर केलेल्या गंभीर मारहाणीत विकासचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह शेतात नेवून टाकण्यात आला. त्यानंतर पत्नी मनिषा पवार ही फरार झाली तर विशाल तोरणे याने श्रीरामपूर शहरातील सूतगिरणी येथे रात्री मुक्कामी केला. त्यानंतर त्याने दुस-या दिवशी शुक्रवारी सकाळी पोलीस ठाण्यात हजर होत गुन्ह्याची कबुली दिली. गुरुवारी (दि.५) रात्री साडे दहा ते अकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.याप्रकरणी मयताची पत्नी मनिषा विकास पवार ही फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.मयताचा भाऊ अण्णासाहेब इंद्रभान पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात दोघा आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक वसंत पथवे याप्रकरणी पुढील तपास करत आहे.

 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूर