अहमदनगर : नगर शहरात गेल्या सहा महिन्यांपासून अधिक काळ बंद असलेली बससेवा पुन्हा सुरु होणार आहे. या महापालिकेच्या स्थायी समितीचे मंजुरी दिली असून नवीन बस खरेदी करण्यात अट ठेवली आहे.आज सुरु असलेल्या स्थायी समितीच्या सभेत ही मंजुरी देण्यात आली. प्रा. शशिकांत गाडे यांच्या दीपाली ट्रान्सपोर्टव्दारे ही बससेवा सुरु होणार आहे.
शहरात धावणार नवीस बस : स्थायीची मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 14:08 IST