शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादीचा निषेध मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 18:21 IST

फसव्या सरकारच्या विरोधात अहमदनगर जिल्हा शहर राष्ट्रवादी युवक व विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला.

अहमदनगर : फसव्या सरकारच्या विरोधात अहमदनगर जिल्हा शहर राष्ट्रवादी युवक व विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.यावेळी अंकुश काकडे, आमदार अरुण जगताप, आमदार संग्राम जगताप, चंद्रशेखर घुले पाटील, नरेंद्र घुले पाटील, दादाभाऊ कळमकर, क्षितिज घुले, राजेंद्र फाळके, संदीप वर्पे, अभिजीत खोसे, कपिल पवार, संजय कोळगे, माणिक विधाते, संपत बारस्कर, सुनील त्रिंबके, प्रकाश भागानगरे, वैभव ढाकणे, साहेबान जहागीरदार, रेश्मा आठरे, मंजुषाताई गुंड, शारदा लगड, गजानन भांडवलकर, गहिनीनाथ दरेकर, फारुख रंगरेज, दीपक सूळ, सोमनाथ धूत, दत्ता गाडळकर उपस्थित होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर