शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचे आमदार जगताप पिता-पुत्रांवर कारवाई करणार- फाळके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 13:49 IST

महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपाच्या बाबासाहेब वाकळे यांच्या बाजुने मतदान करणाऱ्या राष्ट्रवादी नगरसेवकांवर व

अहमदनगर : महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपाच्या बाबासाहेब वाकळे यांच्या बाजुने मतदान करणाºया राष्ट्रवादी नगरसेवकांवर व राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगताप, संग्राम जगताप यांच्या पक्ष कारवाई करेल, असे पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. नगरला आमच्या नेत्यांनी पक्षादेश डावलला असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. त्यामुळे जगताप पिता-पुत्र अडचणीत सापडणार आहेत.कोणत्याही परिस्थितीत नगर महापालिका निवडणुकीत भाजपसोबत युती करायची नाही, असा आदेश शरद पवार, अजित पवार व जयंत पाटील यांनी नगरच्या नेत्यांना दिला होता. मात्र, नगरच्या स्थानिक नेत्यांनी हा आदेश पाळलेला नाही. याला स्थानिक आमदार जबाबदार आहेत. याबाबीची पक्षाने गंभीर दखल घेतली असून, पक्षादेश डावलणाºया सर्वांवर कारवाई होईल, असे फाळके म्हणाले. दरम्यान भाजपसोबत जाण्याचा निर्णय जगताप पिता-पुत्रांचा आहे. या निर्णयाशी मी असहमत आहे. जलसंपदा मंत्री गिरीष महाजन हे माझ्या घरी चहापाण्याला आले होते.  पण महापौर निवडणुकीसंदर्भात आमच्यात चर्चा झाली नाही, असे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दादा कळमकर यांनी सांगितले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNCPराष्ट्रवादी काँग्रेस