शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
4
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
5
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
8
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
9
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
10
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
11
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
12
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
13
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
14
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
15
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
17
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
18
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
19
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
20
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर

बाह्यवळण रस्त्याच्या दुरुस्तीसाठी राष्ट्रवादीने केले नगरमधील बांधकाम विभागाच्या कार्यालयात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 14:08 IST

बाह्यवळण रस्त्यावरुन वाहने चालविताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे या महामार्गाची तात्काळ दुरुस्ती करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादीने सोमवारी येथील सार्वजनिक बांधकाम विभागात गेट बंद आंदोलन केले.

अहमदनगर : नगरमधील वाहतूक शहराबाहेरुन वळविण्यासाठी बांधण्यात आलेला बाह्यवळण महामार्ग पूर्णपणे उखडला आहे. त्यामुळे या बाह्यवळण रस्त्यावरुन वाहने चालविताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे या महामार्गाची तात्काळ दुरुस्ती करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादीने सोमवारी येथील सार्वजनिक बांधकाम विभागात गेट बंद आंदोलन केले.सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, बाह्यवळण रस्ता पूर्णपणे उखडला आहे़ या रस्त्यावरुन वाहतूक करणे जिकरीचे झाले आहे. खड्डे चुकविताना अपघात होतात. वाहनांचे टायर फुटतात. अवजड वाहनांचे पाठे तुटतात. त्यामुळे दोनदोन दिवस वाहने या मार्गावरच दुरुस्तीसाठी अडकून पडतात. याचा वाहनचालकांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळे वाहन चालक या मार्गावरुन वाहने नेत नाहीत आणि शहरातून वाहने आणल्यास त्यांच्यावर कारवाई होते. त्यामुळे बाह्यवळण महामार्ग त्वरीत दुरुस्त करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दादा दरेकर यांनी केले़ यावेळी किसनराव लोटके, मोहन गहिले, गजेंद्र भांडवलकर, वैभव म्हस्के, अक्षय भिंगारदिवे, किरण ठुबे, अजय शेडाळे, पवन कुमटकर, अजय वाघ, अक्षय रोहोकले, ओमकार गाडळकर, देविदास टेमकर, प्रविण येलुलकर, दीपक दरेकर, आसिफ पटेल आदी उपस्थित होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNCPराष्ट्रवादी काँग्रेसpwdसार्वजनिक बांधकाम विभाग