शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
2
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
3
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
4
Video - एक, दोन नव्हे तर चोरांची अख्खी गँगच; काही सेकंदात खिशातून लंपास केला फोन अन्...
5
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
6
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
7
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
8
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
9
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
10
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
11
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
12
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
13
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
14
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
15
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
16
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
17
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
18
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
19
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
20
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  

नमो गुरूजींच्या क्लासला पावणे नऊ लाख विद्यार्थी

By admin | Updated: June 26, 2023 14:36 IST

अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकण्यासाठी शुक्रवारी जिल्ह्यातील ५ हजार ६६ शाळांतील ८ लाख ८३ विद्यार्थी उपस्थित असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात आली.

अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकण्यासाठी शुक्रवारी जिल्ह्यातील ५ हजार ६६ शाळांतील ८ लाख ८३ विद्यार्थी उपस्थित असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात आली. अनेक शाळांत पतंप्रधान मोदी यांचे भाषण ऐकण्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षकांची चांगलीच धावपळ झाली. मात्र, त्यानंतरही ऐवढ्या मोठ्यासंख्याने विद्यार्थी शाळेत उपस्थित होते.शिक्षक दिनाचे औचित्यसाधून पंतप्रधान मोदी यांनी एकाच वेळी देशातील लाखो विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला होता. जिल्ह्यात त्यांच्या भाषणासाठी प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. सुरूवातीला विद्यार्थी आणि शिक्षकांना उपस्थित राहण्यास सक्ती करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा शिक्षण संचालकांनी आदेश काढत शाळेतील उपस्थितीचा विषय ऐच्छीक असल्याचे पत्र पाठविले होते. मात्र, उपस्थितीचा अहवाल घेण्यात येणार असल्याने जिल्ह्यातील सर्व शाळा शुक्रवारी दुपारी सुरू होत्या. त्या ठिकाणी मोदी यांचे भाषण ऐकण्याची सोय करण्यात आली होती. अनेक ठिकाणी तांत्रिक अडचणी होत्या. पण त्यावर मात करण्यात आली होती.(प्रतिनिधी)शाळा आणि कंसात विद्यार्थ्यांची उपस्थितीअकोले ५३१ (६२९८५), जामखेड २१७ (२९४१९), कर्जत ३५३ (४४९३४), कोपरगाव २५८ (४९५८१), नगर ३४० (५५९८१), पारनेर ४३८ (४६६७४), नेवासा ३४४ (४९६२४), पाथर्डी ३९५ (५६५१२), राहाता २५२ (५५१८५), राहुरी ३५३ (४५५२६), संगमनेर ५०९ (८४८१४), शेवगाव ३०७ (५००३५), श्रीगोंदा ३४६ (४७००१), श्रीरामपूर २२८ (५०५६३), मनपा १९५ (७९४०१).