शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

नमोकार मंत्र हा मंत्रांचा राजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 13:29 IST

जैन धर्मात नमोकार मंत्र हा मंत्रांचा राजा समजला जातो. प्रत्येक धर्मात मंत्र असतात. त्या मंत्रात अध्यात्मिक कल्याण करण्याची ताकद असते. मंत्रशक्तीचा वापर करुन आपल्या जीवनात सुख निर्माण करु शकतो.

सन्मतीवाणी

जैन धर्मात नमोकार मंत्र हा मंत्रांचा राजा समजला जातो. प्रत्येक धर्मात मंत्र असतात. त्या मंत्रात अध्यात्मिक कल्याण करण्याची ताकद असते. मंत्रशक्तीचा वापर करुन आपल्या जीवनात सुख निर्माण करु शकतो.जैन धर्मात नवकार, हिंदू धर्मात गायत्रीमंत्र, बौध्द धर्मात त्रिथरा सुत्र, इस्लाममध्ये अल्लाह हो अकबर असे मंत्र आहेत. या मंत्रावर श्रध्दा ठेवली तर त्यापासून निश्चित फल प्राप्ती होते. भारत देश हा विविध धर्म, संस्कृतीने नटलेला देश आहे. भारतीय संस्कृतीत मंत्र शक्तीबद्दल परदेशात आकर्षण, उत्सुकता आहे. ज्याच्याकडे धन, दौलत, संपत्ती आहे, पण नवकार मंत्र नाही त्याच्या जीवनाला अर्थ नाही. पण जो गरीब, दु:खी आहे पण जो नवकार मंत्राची आराधना करतो तो सर्वात सुखी माणूस समजावा. तो कधीही दु:खी नसतो.नवकार मंत्र हा प्राणापेक्षा प्रिय मानला जातो. अध्यात्मिक उन्नतीकरीता मंत्र शक्तीचा वापर करावा. मंत्रामुळे पुण्य लाभते. नवकार हा परिपूर्ण मंत्र आहे. बुध्दी स्थिर व्हावी म्हणून जप केला पाहिजे. या मंत्रामध्ये ६८ अक्षरे आहेत. त्याची बेरीज १४ आणि त्याची बेरीज ५ होते. या मंत्राच्या शक्तीबद्दल काही जणांनी प्रबंध लिहिले आहेत. नमोकार मंत्रावर श्रध्दा ठेवली तर जीवनाचे कल्याण होईल.- पू. श्री. सन्मती महाराज

टॅग्स :Jain Templeजैन मंदीरAhmednagarअहमदनगर