शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

राजकीय विरोधातून केडगाव हत्याकांडात नाव गोवले : आ.शिवाजी कर्डिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 15:11 IST

केडगाव दुहेरी हत्याकांड व जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयावर हल्ला याच्याशी माझा काहीही संबंध नसताना माझे नाव यात गोवून विरोधकांनी डाव रचून मला राजकारणातून बाजूला करण्याचा प्रयत्न केला आहे.

केडगाव : केडगाव दुहेरी हत्याकांड व जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयावर हल्ला याच्याशी माझा काहीही संबंध नसताना माझे नाव यात गोवून विरोधकांनी डाव रचून मला राजकारणातून बाजूला करण्याचा प्रयत्न केला आहे. न्यायालयात आरोपपत्र दाखल झाल्यावर सगळे सत्य समोर येणारच आहे. मला विरोधक राजकारणातून कधीही संपवू शकणार नाही, असे प्रतिपादन आमदार शिवाजी कर्डिले यांनी केले.नगर तालुक्यातील पिंपळगाव उजैनी येथील विविध विकास कामांचे भुमिपूजन आ. कर्डिले यांच्या हस्ते व माजी सभापती बाजीराव गवारे यांचे अध्यक्षतेखाली झाला. यावेळी कर्डिले बोलत होते. सन २०१७-१८ च्या अर्थसंकल्पिय निधीअंतर्गत पिंपळगाव उज्जैनी (ता.नगर ) ते कापुरवाडी रस्त्याची सुधारणा व डोंगरी विकास निधीअंतर्गत जवळपास २ कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बाजार समीती सभापती विलास शिंदे , भाजपचे तालुकाध्यक्ष दिलीप भालसिंग उपस्थीत होते.