शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

नगरकरांचे पाणी एक हजार रुपयांनी महागले; स्थायी समितीच्या सभेत पाणीपट्टीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 13:43 IST

अहमदनगर महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत मंगळवारी पाणीपट्टी एक हजार रुपयांनी वाढविण्यात आली असून, आता नगरकरांना पिण्याच्या पाण्यासाठी २५०० रुपये मोजावे लागणार आहेत.

अहमदनगर : महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत मंगळवारी पाणीपट्टी एक हजार रुपयांनी वाढविण्यात आली असून, आता नगरकरांना पिण्याच्या पाण्यासाठी २५०० रुपये मोजावे लागणार आहेत.मंगळवारी महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक झाली. या बैठकीत पाणीपट्टीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. पाणी पट्टी वाढविण्यास सदस्यांनी विरोध केला. मात्र, पाणी योजनेचा ९५ टक्के खर्च वीज बील भरण्यातच जात असल्यामुळे पाणीपट्टीत वाढ करणे गरजेचे असल्याचे सांगत प्रशासनाने वाढीव पाणीपट्टीचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवला. स्थायी समितीच्या सभापती सुवर्णा जाधव यांनी या प्रस्तावास मंजुरी दिली असून, आता हा प्रस्ताव महासभेपुढे मांडण्यात येणार आहे. पूर्वी १ हजार ५०० रुपये पाणी पट्टी होती. आता ही पाणी पट्टी २ हजार ५०० करण्यात आली आहे. नगर शहरात ५३ हजार ६०४ अधिकृत नळधारक आहेत. वाढीव पाणीपट्टीला महासभेत मंजुरी मिळाल्यास महापालिकेला वार्षिक १ कोटी ३४ लाख १० हजार रुपये महसूल मिळणार आहे. त्यामुळे पाणीपट्टीत वाढ आवश्यक असल्याचे अधिकाºयांचे म्हणणे आहे. स्थायी समितीच्या सभेला बाबासाहेब वाकळे, दत्ता कावरे, संजय शेंडगे, उपायुक्त राजेंद्र चव्हाण, विक्रम दराडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका