शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डीमधील अतिक्रमणाचा प्रयत्न नगरपंचायतीने रोखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 17:58 IST

सलग दोन दिवस शिर्डी नगरपंचायतीने साई संकुलातील अतिक्रमणे हटविल्यानंतर मंगळवारी काही जणांनी सवयीप्रमाणे पुन्हा अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न नगरपंचायतीच्या अतिक्रमण विरोधी पथकाने हाणून पाडला. दरम्यान बुधवारपासून पालखी मार्गावरील अवैध वाहतुकीचे कोंडाळे दूर करण्याचा निर्णय नगरपंचायत प्रशासनाने घेतला आहे़

ठळक मुद्देपालखीमार्ग झाला मोकळा अवैध वाहतुकीचे कोंडाळे दूर करणार

शिर्डी : सलग दोन दिवस शिर्डी नगरपंचायतीने साई संकुलातील अतिक्रमणे हटविल्यानंतर मंगळवारी काही जणांनी सवयीप्रमाणे पुन्हा अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न नगरपंचायतीच्या अतिक्रमण विरोधी पथकाने हाणून पाडला. दरम्यान बुधवारपासून पालखी मार्गावरील अवैध वाहतुकीचे कोंडाळे दूर करण्याचा निर्णय नगरपंचायत प्रशासनाने घेतला आहे़.कोट्यवधी रूपयांच्या इमारती, घरे तोडून शहरातील पालखी रस्ता यापूर्वी रूंद करण्यात आला. मात्र आज या रस्त्यावर अवैध वाहतूक करणारी वाहने उभी असतात़ त्यामुळे अनेकदा वृद्ध, महिला व लहान मुलांना या रस्त्यावरून चालणेही अवघड होते़ रस्त्याच्या मध्यभागी वाहने उभे करून प्रवासी भरणे, गर्दीच्या काळातही कडेला बिनधास्त पार्किंग करून आरडाओरड करणारे हे व्यवसायिक त्रासदायक असले तरी शिर्डीकरांच्या सवयीचे झाले आहेत. पोलीस या वाहनांवर कारवाई करण्याचे सोडून भाविकांच्या वाहनांना किंवा परिसरातील मोटार सायकलस्वारांना लक्ष्य करून कारवाई करीत असतात. रूग्णालयासमोर काही रूग्ण किंवा त्यांचे नातेवाईक मोटार सायकल लावतात़ या मोटारसायकली तेथून उचलून नेण्याची बहादुरी पोलीस दाखवितात. त्यांच्याकडून दंड आकारतात. पण शहरातील मध्यवर्ती असलेल्या पालखी मार्गावरील अवैध वाहतूक करणाऱ्या करणारी वाहनांना धक्काही लावत नाहीत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डी