शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नगर मनपा निवडणूक २०१८ : शिवसेनेची दुसरी यादी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 16:13 IST

अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी जाहीर केली होती.

अहमदनगर : अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी जाहीर केली होती. त्यानंतर आज पुन्हा दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये १३ जणांना सेनेने उमेदवारी दिली आहे.गुरुवारी सेनेने १९ जणांना उमेदवारी जाहीर केली होती. दुस-या यादीमध्ये १३ जणांना उमेदवारी जाहीर केली आहे. पहिल्या यादीमध्ये जुन्याच चेह-यांना संधी देण्यात आली आहे. दुस-या यादीमध्ये प्रभाग १ मधून डॉ.चंद्रकांत बारस्कर, प्रभाग २ मधून प्रियंका रघुनाथ तवले, प्रभाग ६ मधून रवींद्र विलास वाकळे, प्रभाग क्रमांक ७ मधून रिता शैलेश भाकरे, अक्षय कातोरे, प्रभाग आठमधून सचिन शिंदे, शाम नळकांडे, प्रभाग १२ मधून मंगल लोखंडे, प्रभाग १३ मध्ये संगीता बोज्जा, सुवर्णा गेन्नापा, प्रभाग १४ मध्ये सुरेखा भोसले, रेखा भंडारी आणि प्रभाग १५ मधून परसराम गायकवाड यांनी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.शिवसेना सर्व जागेवर उमेदवार उभे करणार : अनिल राठोडनिवडणुकिला कमी दिवस राहीलेत. त्यामुळे सेनेने आघाडी घेतलीय. तिसरी यादीही लवकरच करणार आहोत. सर्व जागी शिवसेना उमेदवार देणार आहे. महापालिकेत आम्ही नक्कीच बहुमत मिळवू. युतीसाठी चर्चा सुरू आहे. आम्ही युतीसाठी सकारात्मक आहोत. युतीसाठी वरच्या पातळीवर चर्चा सुरू आहे. पक्षप्रमुख जे आदेश देतील तसे आम्ही काम करणार आहोत. युती झाली तर जाहीर केलेल्या यादीत अजिबात बदल होणार नाही, असे शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी दक्षिण जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे, शहर प्रमुख दिलीप सातपुते उपस्थित होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका