शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नगरमध्ये मुरमु-याने भरलेल्या कंटेनरने घेतला पेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 10:55 IST

अहमदाबादकडून बारामतीच्या दिशेने जाणा-या कंटेनरच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने भरधाव वेगातच या कंटेनरने पेट घेतल्याची घटना नगरमधील स्टेट बँक चौकात सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.

भिंगार : अहमदाबादकडून बारामतीच्या दिशेने जाणा-या कंटेनरच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने भरधाव वेगातच या कंटेनरने पेट घेतल्याची घटना नगरमधील स्टेट बँक चौकात सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.मुरमु-याने भरलेला कंटेनर (एम. एच. 42, एक्यू- 0406) हा शुक्रवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास नगरमधील स्टेट बँक चौकात पोहोचला असता इंजिनमध्ये शॉर्ट सर्किट झाले. त्यामुळे अचानक कंटेनरने पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान राखीत कंटेनर रस्त्याच्या कडेला घेत थांबविला. कंटेनरमध्ये असलेल्या मुरमु-याच्या पोत्यांनीही पेट घेतला. घटनेची माहिती भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमनचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आतील मुरमु-याची आग विझत नव्हती. दोन तासानंतर आग आटोक्यात आली. तरीही कंटेनरमधील मुरमु-यांमधून धुराचे लोट बाहेर येत होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरfireआग