शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

संगमनेरमध्ये माय-लेकराचा विहिरीत बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 11:27 IST

गतिरोधकावरून दुचाकी घसरल्याने आई व चिमुकला विहिरीत फेकला गेल्याने त्या दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला

संगमनेर : गतिरोधकावरून दुचाकी घसरल्याने आई व चिमुकला विहिरीत फेकला गेल्याने त्या दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. दुचाकीवर मागे बसलेली महिला रस्त्याच्या बाजूला फेकली गेल्याने बचावली. ही घटना रविवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग गावात घडली. प्रियांका महेश देशमुख (वय २२) व सोहम महेश देशमुख (वय २) अशी मृत माय-लेकराची नावे आहेत.अकोले तालुक्यातील विरगाव येथून प्रियांका देशमुख या दुचाकीहून मुलगा सोहम व सासू छाया देशमुख यांना घेऊन जवळे कडलग येथील त्यांच्या घराकडे निघाल्या होत्या. रविवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्या जवळे कडलग गावाच्या शिवारात आल्या असता गणोरे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या गतिरोधकावरून त्यांच्या ताब्यातील दुचाकी घसरली. दुचाकीवर मागे बसलेल्या छाया देशमुख या रस्त्याच्या बाजूने फेकल्या गेल्याने बचावल्या, तर प्रियांका व सोहम देशमुख हे दोघेही रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत फेकले गेले. त्यात पंधरा ते वीस फूट खोल पाणी असल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला.रात्री उशिरा दोघांचेही मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आले. वैद्यकीय अधिका-यांनी दिलेल्या माहितीवरून तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. रविवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास या माय-लेकरावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर