शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
4
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
5
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
6
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
7
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
8
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?
9
Mumbai Crime: मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
10
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
11
Ahmedabad Plane Crash : भयंकर! आईच्या डोळ्यादेखत १५ वर्षांचा लेक जिवंत जळाला; काळजात चर्र करणारी घटना
12
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
13
शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये माजी आमदारांसाठी रस्सीखेच; ‘रात्रीस खेळ चाले’चा सिलसिला सुरू
14
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
15
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
16
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
17
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
18
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
19
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
20
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?

किरकोळ कारणातून एकाचा खून; एक पोलिसांच्या जण ताब्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 15:49 IST

नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे किरकोळ वादातून एकाचा खून झाल्याची घटना सोमवारी रात्री बालाजी देडगाव येथे तेलकुडगाव रस्त्यावर घडली. शेषराव पांडुरंग मोरे (वय ५० रा. देडगाव) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 

नेवासा : तालुक्यातील बालाजी देडगाव येथे किरकोळ वादातून एकाचा खून झाल्याची घटना सोमवारी रात्री बालाजी देडगाव येथे तेलकुडगाव रस्त्यावर घडली. शेषराव पांडुरंग मोरे (वय ५० रा. देडगाव) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलीस सूत्राची माहिती अशी की, बालाजी देडगाव येथील शेषराव पाडुरंग मोरे व संभाजी उर्फ बाळू शिवाजी थोरात हे सोमवारी रात्री दारू पिले. दारू पिल्यानंतर त्यांच्यात किरकोळ कारणातून बाचाबाची सुरू झाली. याच रागातून नंतर थोरात याने मोरे यांच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने वार केले. यात मोरे याचा मृत्यू झाला. सदर घटना देडगाव-तेलकुडगाव रस्त्यावर घडली. दरम्यान मोरे याचा मृतदेह मोसंबी बागेत आढळला आहे. घटनेची माहिती नेवासा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा रितसर पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपासणीसाठी नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे. दरम्यान पोलिसांनी संभाजी थोरात याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAhmednagarअहमदनगर