शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक व्यवहारातून सास-यानेच केला जावयाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 12:20 IST

श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगाव येथे शेती महामंडळाच्या हद्दीत असलेल्या एका वस्तीवर आर्थिक व्यवहारांवरून झालेल्या वादातून सास-याने तिघा साथीदारांच्या मदतीने दारूच्या नशेत जावयाचा तलवारीने वार करून खून केला. शुक्रवारी (दि.८ मे) सकाळी ही घटना घडली.

श्रीरामपूर : तालुक्यातील मुठेवाडगाव येथे शेती महामंडळाच्या हद्दीत असलेल्या एका वस्तीवर आर्थिक व्यवहारांवरून झालेल्या वादातून सास-याने तिघा साथीदारांच्या मदतीने दारूच्या नशेत जावयाचा तलवारीने वार करून खून केला. शुक्रवारी (दि.८ मे) सकाळी ही घटना घडली.मयताचे नाव मयूर आकाश काळे  (वय २८, मूळ रा.कर्जत) असे आहे. तालुका पोलिसांनी मयताची पत्नी मोनिका काळे हिच्या फिर्यादीवरून चौघांविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.  अटक करण्यात आलेल्यांमध्ये सचिन काळे, सुरज काळे व बुंदी भोसले यांना अटक करण्यात आली आहे. संदीप काळे मात्र पसार झाला आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ.दीपाली काळे, पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, निरीक्षक मसूद खान यांनी घटनास्थळी भेट दिली.   आरोपींनी गुरुवारी रात्री मयूर व मोनिका या पती पत्नीकडे सोन्याच्या दागिन्यांची मागणी केली. सर्व आरोपी हे दारूच्या नशेत होते. दागिने देण्यास नकार दिल्याने वादास सुरवात  झाली. वाद विकोपाला जात आरोपींनी मयूर याच्यावर तलवार, लोखंडी पाईप, दांडा  व दगडाने जबर मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. मोनिका ही जखमी झाली. मयूर याचा भाऊ तैैमूर हा वाद सोडविण्यासाठी गेला असता आरोपींनी त्याचे घर पेटवून दिले.मयत मयूर हा गेल्या पाच वर्षापासून पत्नीसमवेत सासरी राहत होता. मोनिका हिच्या आईने सचिन काळे याच्या सोबत दुसरा विवाह केला. सचिन काळे याच्या समवेत आईने जावई मयूर याच्याकडून दागिन्यांची मागणी केली होती. त्यासाठी या आरोपींना बोलविण्यात आले होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूरCrime Newsगुन्हेगारी