शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

कोपरगावात २५ वर्षीय परप्रांतीय मजुराचा खून ; दोन आरोपीना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 11:50 IST

कोपरगाव : आपापसातील किरकोळ शिवीगाळ करून मारहाण करण्याच्या वादाचा विपर्यास होऊन एका २५ वर्षीय परप्रांतीय मजुराच्या डोक्यात लाकडी दांडा मारून खून करण्यात आला.

कोपरगाव : आपापसातील किरकोळ शिवीगाळ करून मारहाण करण्याच्या वादाचा विपर्यास होऊन एका २५ वर्षीय परप्रांतीय मजुराच्या डोक्यात लाकडी दांडा मारून खून करण्यात आला.

सोमवारी (दि.६) रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास कोपरगाव शहरातील रेणुकानगर येथील ख्रिश्चन मिशनरी शाळेच्या सुरू असलेल्या बांधकामावर ही घटना घडली आहे. सानू निमाई बिस्वास ( वय २५ वर्षं, रा. सरुलीया, मंगलकोट, बर्धमान, पश्चीम बंगाल ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. 

या प्रकरणी दिगंबर ज्ञानदेव होगे ( वय ५२, वर्षे, धंदा मजुरी, रा. भारत गॅस एजंन्सी जवळ, शिंगी-शिंदे नगर, कोपरगाव ) यांच्या फिर्यादीवरून राहुल राजव्यापारी मोंडल ( रा. माजेग्राम, राणाघाट, नदिया, पश्चिम बंगाल ) व सुकल मंगला हेमब्राम ( रा. छोरा कॉलनी, छोरा हटला, छोरा बर्धमान, बमन बाग्राम, पश्चीम बंगाल ) या दोघा आरोपीवर मंगळवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास  कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या खुनातील दोनही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर