शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेचा शहरात धडक कारवाईचा धडाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 11:20 IST

अहमदनगर: कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने महापालिकेने कारवाईचा धडका सुरू केला असून, दक्षता पथकाने सोमवारी दिवसभरात ३५ हजार रुपयांचा दंड ...

अहमदनगर: कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने महापालिकेने कारवाईचा धडका सुरू केला असून, दक्षता पथकाने सोमवारी दिवसभरात ३५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्यामुळे नागरिकांकडून वसूल केलेल्या दंडाची रक्कम पावने लाख झाली आहे.

 शहरासह उपनगरांतही कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत़ सोमवारी नव्याने १३ रुग्ण सापडले आहेत. महापालिकेने उपाययोजना करण्याबरोबरच  दुकाने वेळपूर्वी सुरू करणारे व मास्क न वापरणाºयांवर कारवाई करण्याची मोहीम उघडली आहे. महापालिका व पोलिस यांचे संयुक्त पथक शहरात फिरत असून, त्यांच्याकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे़ मास्क न वापरणाºयांना ५०० रुपये दंड केला जातो.

गेल्या तीन दिवसांत या पथकाने शहरात फिरून १ लाख ७५ हजा रुपयांचा दंड वसुल केला आहे़ याशिवाय रात्रीच्यावेळी रस्त्यांवर विनाकारण फिरणाºयांवरही कारवाई करण्यात येत आहे़ त्यासाठी महापालिका, महसूल आणि जिल्हा परिषद अधिकारी कर्मचाºयांचे पथक नेमण्यात आले आहे.

शहर व परिसरातील २० ठिकाणी ही पथके तैनात करण्यात आली आले आहेत़ या पथकाकडूनही कारवाई करण्यात येत असून, यामुळे रात्रीच्यावेळी विनाकारण फिरणाºयांना चाप बसला आहे़ दक्षता पथकात पाणीपुरवठा विभागप्रमुख रोहिदास सातपुते, यंत्र अभियंता परिमल निकम, आरोग्य अधिकारी नरसिंग पैठणकर, उद्यान विभागप्रमुख शशिकांत नजान यांच्यासह कर्मचाºयांचा समावेश आहे.